Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र पूर्व संमती यादी | सर्व जिल्हयांची पूर्व संमती मिळालेल्या शेतकर्‍यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Sugarcane Harvester : कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि यंत्र आणि औजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषि यंत्र औजारे जसे की पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. परंतु, महाडीबीटी पोर्टल द्वारे ऊसतोडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येत आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली होती.

 

 

Sugarcane Harvester

 

Sugarcane Harvester

 

तर, यामध्ये वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट हे देखील ऊस तोडणी यंत्रास महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. या ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत यादी काढण्यात येते. तर, अशाच प्रकारची सोडत ही आज 24 जुलै 2024 रोजी काढण्यात आली होती.  (Sugarcane Harvester)

 

 

 

तर, या सोडत मध्ये निवड झालेल्या ज्या लाभार्थी शेतकर्‍यांनी ऑनलाइन पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे आपलोड केली होती त्यांचे कागदपत्रे छाननी करून त्यांना पूर्व संमती देण्यात आली आहे. तर आपण या ठिकाणी ऊस तोडणी यंत्र ची पूर्व संमती यादी पाहू शकता.  (Sugarcane Harvester)

 

 

 

पूर्व संमती यादी : डाऊनलोड करा

 

 

पूर्व संमती मिळालेल्या शेतकरी बांधवांनी यंत्र खरेदी करून महाडीबीटी पोर्टल वर खरेदी केलेल्या यंत्राचे देयके अपलोड करावीत. अधिक माहिती साठी आपण जिल्ह्यातील सहकार विभाग किंवा कृषि विभागाशी संपर्क करावा. 

 

 

हे पण पहा :

 

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!