Pik vima : विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Pik vima : राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी येत आहेत. सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते.

 

Pik Vima पीक विमा

 

त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा (Pik vima) भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही… असे कृषि मंत्री यांनी संगितले आहे.

 

 

pik vima charges

 

 

error: Content is protected !!