Cabinet Portfolio Allocation : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर…. कोणाला मिळालं कोणतं खातं?
Cabinet Portfolio Allocation : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर आज रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असणार आहे, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असणार आहे.
कोणाला मिळालं कोणतं खातं? (Cabinet Portfolio Allocation)
देवेंद्र फडणवीस : गृहखातं
एकनाथ शिंदे : नगरविकास
अजित पवार : अर्थखातं
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा
दादाजी भुसे : शालेय शिक्षण
गणेश नाईक : वनखातं
संजय राठोड : माती व पाणी परीक्षण खात
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास
उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल : विपणन
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास
अशोक उईके : आदिवासी विकास
शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे : कृषी
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
संजय शिरसाट : सामाजिक न्याय
भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन
नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
प्रताप सरनाईक : वाहतूक
बाबासाहेब पाटील : सहकार
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार