Posted in

MahaDBT Lottery List : कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 08 ऑगस्ट 2025 | या ठिकाणी डाऊनलोड करा

Mechanization Lottery List 2025 Krushi Yantrikikaran Sodat
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.5/5 - (4 votes)

Mechanization List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. MahaDBT Lottery List

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान कृषी यांत्रिकीकरण उप अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या चार योजना अंतर्गत कृषी यंत्र व अवजारे यांची सोडत यादी ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे. या सोडत यादीमध्ये राज्यातील एकूण दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे चालू वर्षातील ही सर्वात मोठी सोडत यादी आहे. या सोडत यादीमध्ये शेतकरी बांधवांची ट्रॅक्टर चलीत अवजारे रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र इत्यादी विविध शेती अवजारांसाठी निवड करण्यात आलेली आहे MahaDBT Lottery List

 

MahaDBT Lottery List

 

दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजीची कृषि यंत्र/औजारे सोडत यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा

 

जिल्हा : अकोला

जिल्हा : अमरावती

जिल्हा : अहिल्यानगर

जिल्हा : धाराशीव

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

जिल्हा : कोल्हापूर

जिल्हा : गडचिरोली

जिल्हा : गोंदिया

जिल्हा : चंद्रपूर

जिल्हा : जळगाव

जिल्हा : जालना

जिल्हा : ठाणे

जिल्हा : धुळे

जिल्हा : नंदुरबार

जिल्हा : नागपूर

जिल्हा : नांदेड

जिल्हा : नाशिक

जिल्हा : परभणी

जिल्हा : पालघर

जिल्हा : पुणे

जिल्हा : बीड

जिल्हा : बुलढाणा

जिल्हा : भंडारा

जिल्हा : यवतमाळ

जिल्हा : रत्नागिरी

जिल्हा : रायगड

जिल्हा : लातूर

जिल्हा : वर्धा

जिल्हा : वाशिम

जिल्हा : सांगली

जिल्हा : सातारा

जिल्हा : सिंधुदुर्ग

जिल्हा : सोलापूर

जिल्हा : हिंगोली

 

 

error: Content is protected !!