Posted in

PM Kisan 24th Installment : 30 ऑक्टोबर ला मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हफ्ता | PM Kisan Yojana

Pm kisan 24 installment
4/5 - (4 votes)

PM Kisan 24th Installment : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

केंद्र सरकारकडून सर्व पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 23 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा 24 वा हफ्ता हा 30 ऑक्टोबर 2026 रोजी वितरीत होणार आहेत. (PM Kisan 24th  Installment)

 

24 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती: 

  • हप्ता रक्कम: ₹2,000

  • लाभार्थी: योजनेतील पात्र शेतकरी

  • खात्यात जमा होण्याची तारीख: 30 ऑक्टोबर 

error: Content is protected !!