PM Kisan 16th Installment Status : तुम्हाला 16 वा हफ्ता मिळाला का? असे चेक करा | पीएम किसान योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

शेतकरी बांधवानो आज दिनांक 28  फेब्रुवारी 2024 रोजी (PM Kisan 16th Installment Status) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 व्या हफ्त्याचे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आले आहे. तर, सर्व पात्र शेतकर्‍यांना आज रु.2000/- हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत.

 

Pm Kisan 16th Installment Status

 

पीएम किसान सन्मान निधि योजनेचा 16 वा हफ्ता (PM Kisan 16th Installment Status) हा सर्व ekyc केलेल्या, आधार बँक खाते संलग्न असलेल्या आणि जमीन पडताळणी झालेल्या सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

 

 

तुम्हाला 16 वा हफ्ता मिळाला का? असे चेक करा

 

शेतकरी बांधवानो आपल्याला जर या योजनेचा 16 वा हफ्ता मिळाला की नाही हे पहायचे असेल तर आपण प्रथमतः खालील दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा मग आपल्या जवळील सुविधा केंद्र वरती जाऊन आपले स्टेटस चेक करावे.

 

 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकावा/आधार क्रमांक आणि Get Data वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला स्टेटस दाखविले जाईल यामध्ये तुमचे ekyc, आधार बँक खाते लिंक असले बाबत तसेच जमीन पडताळणी बाबतचे स्टेटस दाखविले जाईल. आणि जर यामध्ये काही त्रुटि असेल ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही.

 

16 वा हफ्ता स्टेटस: येथे पहा

 

अशा प्रकारे स्टेटस दाखविले जाईल : (PM Kisan 16th Installment Status)

PM Kisan 16th Installment Status

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

 

error: Content is protected !!