Guardian Minister Full List : “या” जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

 

Guardian Minister Full List : प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची यादी राज्य सरकराने जाहीर केली आहे. परंतु, यादी जाहीर करताच एका दिवसात 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रि पदाच्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्याची वेळ आली आहे. यामध्ये जिल्हा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रि पदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

 

Guardian Minister Full List

 

 

मा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री मा आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर मा गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, आता या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद रिक्त राहणार आहे. (Guardian Minister Full List)

 

 

Guardian Minister Full List
Guardian Minister Full List gr changes

 

Guardian Minister Full List

 

पालकमंत्री नवीन यादी : डाऊनलोड करा

 

 

अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!