Posted in

Kharip MSP 2023-24: खरीप पिकांचे हमीभाव जाहीर…| सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, सर्व खरीप पिकांचे नवीन हमीभाव पहा

Kharip msp 2023 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक समितीने (CCEA) विपणन हंगाम 2023-24 साठी Kharip MSP 2023-24 सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (MSP)/हमीभाव  मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

Kharip MSP 2023-24

 

Kharip MSP 2023-24
Kharip MSP 2023-24

 

२०२३-२४ या हंगामासाठी सोयाबीनची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ४६०० रूपये असेल. मागील हंगामात ही किंमत ४३०० रूपये होती. Kharip MSP 2023-24

 

मध्यम धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ६६२० रूपये असेल. ही किंमत मागील हंगामात ६०८० रूपये होती. तर लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत ६३८० वरून ७०२० रूपये करण्यात आली आहे. Kharip MSP 2023-24

 

तुरीची किमान आधारभूत किंमत Kharip MSP 2023-24 प्रति क्विंटल ७००० रूपये असेल. ही किंमत गेल्या हंगामात ६६०० रूपये होती. मूग आणि उडदाच्या आधारभूत किंमती अनुक्रमे ८५५८ आणि ६९५० रूपये असतील. त्या गेल्या हंगामात अनुक्रमे ७७५५ आणि ६६०० रूपये होत्या.

 

केंद्र सरकारने आज येत्या खरीप हंगामासाठी म्हणजे २०२३-२४ साठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती- (MSP)/ हमीभाव Kharip MSP 2023-24 जाहीर केल्या आहेत. 2023-24 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या हमीभाव मध्ये वाढ केली आहे, जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, खालील तक्त्यामध्ये दिले आहे:

पिक MSP 2022-23 (रु./क्वि) MSP 2023-24 (रु./क्वि) MSP वाढ (रु./क्वि)
भात – सामान्य 2040 2183 143
भात-ग्रेड A 2060 2203 143
ज्वारी-हायब्रीड 2970 3180 210
ज्वारी- मालदांडी 2990 3225 235
बाजरी 2350 2500 150
रागी 3578 3846 268
मका 1962 2090 128
तूर/अरहर 6600 7000 400
मूग 7755 8558 803
उडीद 6600 6950 350
भुईमूग 5850 6377 527
सुर्यफुलाचे बीज 6400 6760 360
सोयाबीन (पिवळे) 4300 4600 300
तिळ 7830 8635 805
नायजरसीड/रामतील 7287 7734 447
कापूस (मध्यम स्टेपल) 6080 6620 540
कापूस (लांब स्टेपल) 6380 7020 640

 

 

 

अधिक वाचा :

* फळबाग सोडत यादी जून 2023

* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

error: Content is protected !!