MahaDBT Lottery List June 2023 : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहा | 02 जून 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जून 2023 रोजी सोडत यादी MahaDBT Lottery List June 2023 काढण्यात आली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 

Mahadbt Lottery List June 2023
MahaDBT Lottery List June 2023

 

 

आजच्या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.

 

 

 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)

 

 

दिनांक 02 जून 2023 रोजीची सोडत यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडावा

 

clickhere-click

 

कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी : येथे डाऊनलोड करा

 

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

error: Content is protected !!