Kusum Solar Scheme Update : कुसुम सौर पंप अर्जाची वेबसाइट काही काळासाठी बंद | फक्त हे काम करता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक 17 मे पासून महाऊर्जा च्या संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. Kusum Solar Scheme Update परंतु, पोर्टल वर एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी हे अर्ज सादर करत असल्यामुळे संकेतस्थळ वरती भार येऊन सर्वर डाउन ची समस्या येत होती. परिणामी, जे शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करत होते त्यांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Kusum Solar Scheme Update

Kusum Solar Scheme Update
Kusum Solar Scheme Update

 

परंतु, दिनांक 2 जून रोजी महाऊर्जा संकेतस्थळावरील काही बदलांमुळे अर्ज करणे सोयिस्कर झाले होते आणि अर्ज हे व्यवस्थित सादर केले जात होते. Kusum Solar Scheme Update

 

दिनांक 4 जून रोजी पासून महाऊर्जा संकेतस्थळावर नवीन नोंदणी ही काही कालावधीसाठि बंद करण्यात आली आहे कारण, नोंदणी करत असताना लाभार्थी शेतकरी यांची शेतजमिनीचा तपशील हा महाभूलेख या संकेतस्थळवरून घेतला जात आहे आणि सद्यस्थिति मध्ये महाभूलेख हे संकेतस्थळाच्या सर्वर चे देखभाल काम सुरू असल्यामुळे कुसुम सोलर पंप ची नवीन नोंदणी ही बंद करन्यात आली आहे.

 

 

 

सोलर पंप ची नवीन नोंदणी ही फक्त काही कालावधी साठी च बंद करण्यात आली आहे. महाभूलेख साइट चे देखभाल काम पूर्ण झाले की कुसुम नोंदणी ही परत सुरू करण्यात येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

 

सध्या हे काम करू शकता

 

नोंदणी बंद असली तरी ज्या शेतकरी बांधवांची अगोदर नोंदणी झाली आहे आणि त्यांना एमके आयडी मिळाला आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन लॉगिन करून आपली प्रोफाइल पूर्ण करून ठेऊ शकता. जेणेकरून साइट सुरू झाल्यानंतर किंवा कोटा उपलब्ध झाल्यावर आपन लागलीच आपला अर्ज सादर करू शकाल. त्यामुळे, सध्या आपण आपली प्रोफाइल ही पूर्ण करून ठेवावी.

 

 

महाऊर्जा संकेतस्थळ वर लॉगिन करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

अधिक वाचा :

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

error: Content is protected !!