Voter List 2024 : आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.6/5 - (5 votes)

Voter List 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे.तर पुढील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

 

 

परंतु मतदान करण्यासाठी जाण्या अगोदर आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तर,  मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. (Voter List 2024)

 

 

मतदार यादीत नाव शोधणे (Voter List 2024)

 

आता या ठिकाणी तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नोंदणी झाली होती तेव्हा तुमचं नाव होतं मग यावेळी करायची गरज आहे की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की दरवेळी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या ह्या अद्ययावत केल्या जातात.

 

बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी Voters service portal या पोर्टल वर उपलब्ध करून देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

 

 

अशी आपल्या गावाची मतदार यादी पहा?

 

प्रथम आपण खालील दिलेल्या लिंक वर भेट द्या

 

विधानसभा निवडणूक 2024 : मतदार यादी साठी पोर्टल

 

पुढे, आपला जिल्हा, मतदार संघ, भाषा निवडावी.

 

Voter List 2024 1

 

 

पुढे आपण मतदार संघातील सर्व गावे दिसतील त्यामधून आपल्याला हवे असलेल्या गावाची यादी समोरील डाऊनलोड बटन वर क्लिक करून आपण मतदार यादी ही डाऊनलोड करू शकता. (Voter List 2024)

 

Voter List 2024 2

 

तर, वरील पद्धतीने आपण आपल्या गावाची मतदार यादी पाहू शकता. 

 

Tags: assembly_election_2024, vidhansabha_2024, voter_list_2024, 

 

हे पण पहा :

 

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

error: Content is protected !!