Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीत ओलावा निकष बदलेले …. शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Soybean Procurement : केंद्र सरकार हे २०२४-२५ च्या हंगामात सोयाबीन या पिकांची हमीभावाने खरेदी करत आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही खरेदी राज्यात सुरू झालेली आहे.

 

 

हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने नाफेड व एनसीसीएफकडून मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 01 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यानंतर 10 ऑक्टोबरपासून मूग व उडदाची तर 15 ऑक्टोबरपासून पासून सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली आहे. (Soybean Procurement)

 

 

परंतु, हे सोयाबीन हमीभवाने खरेदी करताना ओलाव्याचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये म्हणजेच 12% च्या आतच असणे आवश्यक होते अशी अट टाकण्यात आली होती. मात्र आता ओलाव्याचे प्रमाण 12 टक्‍क्यांवरून 15 टक्‍के करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ची अधिसूचना ही दिनांक 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवारी रोजी काढण्यात आली आहे.

 

 

Soybean Procurement Letter

 

 

या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी यांना फायदा होणार आहे. कारण, सोयाबीन ओलावा हा अगोदर च्या निकषा नुसार नसल्यामुळे बरेच शेतकरी हे बाजारात हमीभावा पेक्षा कमी दराने आपले सोयाबीन विकत होते. परंतु, आता ओलाव्याचे प्रमाण 12 टक्‍क्यांवरून 15 टक्‍के केल्यामुळे शेतकरी हे शासनाच्या हमीभावा ने हमीभाव केंद्र वरती आपले सोयाबीन विक्री करू शकतील. (Soybean Procurement)

 

 

 

Soybean Procurement

 

 

Tags: soybean_procurement, soyabin_kharedi_hamibhav, nafed_soybean_procurement, nafed_nccf,

 

हे पण पहा :

 

* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

error: Content is protected !!