Sugarcane Harvester Lottery : ऊस तोडणी यंत्र सोडत यादी 24 जुलै | सर्व जिल्हयांची सोडत यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Sugarcane Harvester Lottery : कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि यंत्र आणि औजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषि यंत्र औजारे जसे की पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. परंतु, आता महाडीबीटी पोर्टल द्वारे ऊसतोडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

 

Sugarcane Harvester 2024

 

तर, आता वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट हे देखील ऊस तोडणी यंत्रास महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. या ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत यादी काढण्यात येते. तर, अशाच प्रकारची सोडत ही आज 24 जुलै रोजी काढण्यात आली आहे. 

 

 

सोडत दिनांक : 24 जुलै 2024 

घटक : ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester Lottery)

अनुदान रक्कम : 35 लाख रूपये

विभाग : सहकार विभाग

 

सोडत यादी : येथे डाऊनलोड करा

 

 

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!