MahaDBT Battery Spray Pump : बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा | तुमची निवड झाली का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4/5 - (4 votes)

MahaDBT Battery Spray Pump : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यन्त देण्यात आली होती. 

 

Mahadbt Battery Spray Pump Lottery List

 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये बॅटरी पंप ह्या निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 1 महिन्या पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू होती आणि अर्ज करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात आली होती. (MahaDBT Battery Spray Pump)

 

 

तरी, आज दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी बॅटरी फवारणी पंप (Battery Spray Pump) ची सोडत यादी काढण्यात आली आहेत तर या मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना बॅटरी पंप हा 100% अंनुदाना वरती म्हणजेच मोफत मिळणार आहेत. 

 

 

बॅटरी फवारणी पंप (MahaDBT Battery Spray Pump) हे सर्व तालुक्यातील कृषि कार्यालया मध्ये पुरवठा सुरू आहे. तर, तालुक्यामध्ये पुरवठा झाल्यानंतर निवड झालेल्या शेतकर्‍यांना हे फवारणी पंप तालुका कृषि कार्यालयामधून वितरित करण्यात येणार आहेत. 

 

 

MahaDBT Battery Spray Pump >>

 

आपल्या जिल्ह्यातील बॅटरी पंप (MahaDBT Battery Spray Pump) साठी निवड झालेल्या शेतकर्‍यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या

 

Clickhere Click

 

 

 जिल्हा निहाय लॉटरी यादी डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

error: Content is protected !!