Namo Scheme Installment : देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Shetkari Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार हे देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत रु. 6000/- ची मदत देत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (Namo Shetkari Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळत आहेत. Namo Scheme Installment
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा हफ्ता देखील वितरित होईल, अशी शक्यता शेतकरी वर्गा मध्ये होती.
तसेच, आज दिनांक 24 मार्च रोजी राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी योजना विषयी अधिकारी यांची बैठक देखील घेतली गेली आहे त्यामुळे उद्या दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळ पर्यन्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजने चा 8 वा हफ्ता पात्र शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Namo Scheme Installment
कोण असेल या हफ्त्या साठी पात्र?
ज्या शेतकर्यांना पीएम किसान योजना अंतर्गत हफ्ते नियमित मिळत आहेत असे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हफ्त्यास पात्र ठरणार आहेत. Namo Scheme Installment
- नमो योजना हफ्ता कधी जमा होणार : 25 मार्च 2026
- किती हफ्ते जमा होणार : एक ( 8 वा हफ्ता)
- किती रक्कम : 2000/-
- कोण पात्र : सर्व पीएम किसान मधील पात्र लाभार्थी
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
