MahaDBT Presanction List : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने, फळबाग लागवड अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते. (MahaDBT Presanction List)
निवड झाल्यानंतर शेतकरी यांनी त्यांच्या डेस्क वरुण आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची छाननी करून त्या अर्जास पूर्व संमती दिल्या जाते आणि ही संमती मिळाल्या नंतर संबधित शेतकरी हे निवड झालेले यंत्र/औजारे/घटक खरेदी करून देयके/बिल अपलोड करतात. (MahaDBT Presanction List)
शेतकरी यांनी बिल अपलोड केल्यानंतर अधिकारी त्या घटकाची जाय मोक्यावर जाऊन तपासणी करून अनुदान वितरण करण्याची शिफारस करत असतात. परंतु, चालू आर्थिक वर्षा मध्ये कृषि विभागाने काढलेल्या सोडत मधून बरेच शेतकरी यांना पूर्व संमती मिळून 2 – 3 महीने झाले आहेत परंतु त्यांनी अद्याप यंत्र/औजारे/निवड घटक खरेदी करून बिल/देयके अपलोड केलेली नाहीत. तर, अशा शेतकर्यांना आता कृषि विभागा मार्फत त्यांच्या मोबाइल वरती संदेश पाठवून हे बिल/देयके अपलोड करण्यासाठी 5 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर, या पूर्व संमत्या पोर्टल द्वारे रद्द करण्यात येणार आहेत. (MahaDBT Presanction List)
तरी, सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या अर्जाला पूर्व संमती मिळून 25 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर आता ही शेवटची संधी आहे. पुढील 5 दिवसांत आपले देयक/बिल पोर्टल वर अपलोड करून घ्यावे अन्यथा आपला अर्ज रद्द होईल. (MahaDBT Presanction List Portal)
बरेच शेतकरी बांधव यांना आपल्याला पूर्व संमती आली किंवा नाही हे माहिती नसते तर आम्ही या ठिकाणी पूर्व संमती मिळालेले परंतु बिल/देयक अपलोड साठी शेतकरी स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जा ची जिल्हा निहाय यादी माहितीस्तव सादर करत आहोत.
दिनांक 02 एप्रिल 2026 स्थित कृषि यंत्र/औजारे पूर्व संमती प्राप्त – बिल अपलोड प्रलंबित यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहिल्यानगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर
जिल्हा : गडचिरोली
जिल्हा : गोंदिया
जिल्हा : चंद्रपूर
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली
जिल्हा : सातारा
जिल्हा : सिंधुदुर्ग
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
