Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी | 24 जुलै 2024
Bhausaheb Fundkar Falbag Yojana : सन 2024-25 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी फार्मर पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहेत.
महाडीबीटी फार्मर पोर्टल (mahadbt farmer) वर प्राप्त अर्जामधून दर 10 ते 15 दिवसांनी ऑनलाइन सोडत यादी काढण्यात येते आणि या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात. तर अशाच प्रकारची सोडत यादी ही दिनांक 24 जुलै रोजी काढण्यात आली आसून ही सोडत यादी आपल्या माहिती साठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)
24 जुलै 2024 रोजीची आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहमदनगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर
जिल्हा : गडचिरोली
जिल्हा : गोंदिया
जिल्हा : चंद्रपूर
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली
जिल्हा : सातारा
जिल्हा : सिंधुदुर्ग
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली