MahaDBT Farmer : महाडीबीटी अनुदानित बियाणे साठी असा करा ऑनलाइन अर्ज | हरभरा, ज्वारी, गहू, करडई बियाणे | mahadbt seed application
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर रब्बी पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर mahadbt farmer अर्ज सादर करू शकता.
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती
स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)
स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब निवडावी
स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा
स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब निवडावी
यामध्ये प्रमाणित बियाणे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक असे निवडावे
स्टेप 6: पिक निवडावे
स्टेप 7: पिकाचे वाण निवडावे
स्टेप 8: लाभ घ्यावयाच्या असलेले क्षेत्र निवडावे
स्टेप 9: अर्ज जतन करावा
स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर बियाणे सोडत साठी अर्ज विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला भारताला त्याच्या मोबाईल संदेशा द्वारे सूचित करण्यात येईल. (MahaDBT Farmer)
अर्ज करण्यासाठी येथे लॉगिन करा : महाडीबीटी पोर्टल
Tags : Mahadbtfarmer, mahadbt portal, mahadbt login, mahadbt lottery list,mahadbt scheme, mahadbt seed lottery, mahadbt yojana, महाडीबीटी शेतकरी योजना, महाडीबीटी पोर्टल, महाडीबीटी शेतकरी योजना 2022, महाडीबीटी लॉटरी यादी, महाडीबीटी फार्मर
अधिक वाचा :
* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…
* शेतकर्यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा
* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली
* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार
* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर