Posted in

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी | e-KYC पुन्हा सुरू होणार का? जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

Ladki bahin yojana update ekyc
Rate this post

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेच्या e-KYC प्रोसेसची मुदत वाढणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात होता. कारण आत्तापर्यंत याच e-KYC कारणांमुळे महिलांचे लाभ वगळ्यात आले आहेत. त्यातच e-KYC प्रोसेस अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

महिला व बालविकास मंत्री यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतली e-KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने ६ महिन्यांची मुदत याआधी दिली आहे. मात्र ज्या महिलांची e-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही किंवा प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या होत्या त्यांच्याबद्दल पुढे सरकारसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल. तर पात्र लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगिलतं आहे. त्यामुळे ही माहिती लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे की, e-KYC  राहिलेल्या लाडक्या बहिणी ना एक संधि मिळण्याची शक्यता पुढे दिसत आहे. 

 

जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण मागच्या काही हप्त्यांची तारीख पाहता जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. पण लाभार्थींनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. Ladki Bahin Yojana

 

 

 

 

error: Content is protected !!