Skip to content
Krushi Vibhag Krishi Vibhag Maharashtra Logo
  • कृषि सल्ला
  • बातम्या
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना
  • कृषि वार्ता
  • बाजारभाव
  • कृषि विभाग
  • भरती जाहिरात
Posted in
  • कृषि वार्ता
  • MahaDBT Farmer Schemes
  • कृषि विभाग
  • कृषि सल्ला
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना

MahaDBT Login : महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शेतकरी योजना | एक शेतकरी एक अर्ज | MahaDBT Farmer Schemes

26 April 202527 April 2025
Mahadbt login mahadbt farmer schemes
MahaDBT Login

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर आपले स्वागत आहे. या ठिकाणी आपण महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शेतकरी योजना माहिती घेऊ शकता  (MahaDBT Login) आणि तसेच कृषि विभागाच्या सर्व महाडीबीटी पोर्टल वरील योजनांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करून अर्ज सादर करू शकता.

Table of Contents

Toggle
  • “महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल
  • कृषि यांत्रिकीकरण योजना
  • राष्ट्रीय कृषि विकास योजना / मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : कांदाचाळ
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रोपवाटिका योजना
  • वैयक्तिक शेततळे
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रायपनिंग चेंबर
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : मल्चिंग
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शितगृह
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : सामूहिक शेततळे
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेडनेट हाऊस
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : पॅक हाऊस
  • स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) : अर्ज प्रक्रिया
Mahadbt login mahadbt farmer schemes
MahaDBT Login

 

“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल

 

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. MahaDBT Login आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, MahaDBT Login किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये सर्व लाभ घ्यावयाच्या बाबी नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

 

महाडीबीटी पोर्टल वर खालील सर्व कृषि विभागाच्या योजना दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित पाहून आवश्यक असलेल्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकता.

 

 

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

महाडीबीटी पोर्टल लॉगिन MahaDBT Login करण्यासाठी : येथे क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

कृषि यांत्रिकीकरण योजना

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यंत्र औजारे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login कृषि यांत्रिकीकरण
MahaDBT Login कृषि यांत्रिकीकरण

राष्ट्रीय कृषि विकास योजना / मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे तुषार, ठिबक साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login तुषार ठिबक
MahaDBT Login तुषार ठिबक

 

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : कांदाचाळ

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

 

MahaDBT Login कांदाचाळ
MahaDBT Login कांदाचाळ

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रोपवाटिका योजना

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे रोपवाटिका साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login रोपवाटिका
MahaDBT Login रोपवाटिका

 

 

 

वैयक्तिक शेततळे

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे शेततळे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

 

MahaDBT Login शेततळे
MahaDBT Login शेततळे

 

 

MahaDBT Login शेततळे
MahaDBT Login शेततळे

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रायपनिंग चेंबर

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे रायपनिंग चेंबर साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login रायपनिंग चेंबर
MahaDBT Login रायपनिंग चेंबर

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : मल्चिंग

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे मल्चिंग साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login मल्चिंग
MahaDBT Login मल्चिंग

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शितगृह

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे शितगृह साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login शितगृह
MahaDBT Login शितगृह

 

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : सामूहिक शेततळे

महाडीबीटी पोर्टल द्वारे सामूहिक शेततळे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

 

MahaDBT Login सामूहिक शेततळे
MahaDBT Login सामूहिक शेततळे

 

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेडनेट हाऊस

महाडीबीटी पोर्टल द्वारे शेडनेट हाऊस साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login शेडनेट हाऊस
MahaDBT Login शेडनेट हाऊस

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : पॅक हाऊस

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे पॅक हाऊस साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login पॅक हाऊस
MahaDBT Login पॅक हाऊस

 

 

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे फळबाग साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.

MahaDBT Login फळबाग
MahaDBT Login फळबाग

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

 

PMFME
PMFME

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) : अर्ज प्रक्रिया

 

Krushi Yojana Book 2023 - New - 1 Carection (1)_Page_22

 

 

अधिक वाचा :

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

Taggedmahadbt login

Post navigation

Previous Article Previous article:
MahaDBT Sprinkler Drip: महाडीबीटी तुषार/ठिबक साठी निवड झाल्यानंतर “ही” कागदपत्रे अपलोड करा | अर्ज त्रुटी मध्ये परत कधी येणारच नाही..
Next Article Next article:
Individual Farm Pond : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे | मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे

Latest Posts

  • Mahadbt Lottery List: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10/05/2023 | Community Farm Pond List
    Mahadbt Lottery List: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10/05/2023 | Community Farm Pond List
  • MahaDBT Farm Pond List : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे लाभार्थी यादी | 21 मे 2025
    MahaDBT Farm Pond List : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे लाभार्थी यादी | 21 मे 2025
  • farmer id : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबत…
    farmer id : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबत…
  • राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
    राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming) (NMNF) या केंद्र पुरस्कृत योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
  • NDKSP Phase 2 : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ साठी रू.१.०० कोटी निधी वितरित करण्याबाबत.
    NDKSP Phase 2 : सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-२ साठी रू.१.०० कोटी निधी वितरित करण्याबाबत.
  • RKVY PKVY : राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत (RKVY) परंपरागत कृषि विकास योजना (PKVY) सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करण्याबाबत.
    RKVY PKVY : राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत (RKVY) परंपरागत कृषि विकास योजना (PKVY) सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करण्याबाबत.
  • RKVY SHC : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी निधी वितरीत
    RKVY SHC : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी निधी वितरीत
  • NFSM RKVY : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत सन २०२५-२६ साठीच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता 
    NFSM RKVY : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत सन २०२५-२६ साठीच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता 
  • Agri Mechanization : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत रु.२०४१४.५८ लाख किंमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता
    Agri Mechanization : कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत रु.२०४१४.५८ लाख किंमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता
  • VNMKV Kharip Melava : 18 मे 2025 रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2025
    VNMKV Kharip Melava : 18 मे 2025 रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात होणार | खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा 2025
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • DMCA
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Copyright © 2025 krishivibhag.com.
Powered by WordPress and HybridMag.
  • कृषि सल्ला
  • बातम्या
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना
  • कृषि वार्ता
  • बाजारभाव
  • कृषि विभाग
  • भरती जाहिरात