MahaDBT Login : महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शेतकरी योजना | एक शेतकरी एक अर्ज | MahaDBT Farmer Schemes
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर आपले स्वागत आहे. या ठिकाणी आपण महाडीबीटी पोर्टल वरील सर्व शेतकरी योजना माहिती घेऊ शकता (MahaDBT Login) आणि तसेच कृषि विभागाच्या सर्व महाडीबीटी पोर्टल वरील योजनांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करून अर्ज सादर करू शकता.
“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल
शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. MahaDBT Login आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.
परंतु, शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, MahaDBT Login किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये सर्व लाभ घ्यावयाच्या बाबी नोंदवून अर्ज सादर करता येईल, यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.
महाडीबीटी पोर्टल वर खालील सर्व कृषि विभागाच्या योजना दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित पाहून आवश्यक असलेल्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकता.
महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा
महाडीबीटी पोर्टल लॉगिन MahaDBT Login करण्यासाठी : येथे क्लिक करा
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
कृषि यांत्रिकीकरण योजना
महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यंत्र औजारे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना / मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल द्वारे तुषार, ठिबक साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : कांदाचाळ
महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रोपवाटिका योजना
महाडीबीटी पोर्टल द्वारे रोपवाटिका साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
वैयक्तिक शेततळे
महाडीबीटी पोर्टल द्वारे शेततळे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : रायपनिंग चेंबर
महाडीबीटी पोर्टल द्वारे रायपनिंग चेंबर साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : मल्चिंग
महाडीबीटी पोर्टल द्वारे मल्चिंग साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शितगृह
महाडीबीटी पोर्टल द्वारे शितगृह साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : सामूहिक शेततळे
महाडीबीटी पोर्टल द्वारे सामूहिक शेततळे साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेडनेट हाऊस
महाडीबीटी पोर्टल द्वारे शेडनेट हाऊस साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : पॅक हाऊस
महाडीबीटी पोर्टल द्वारे पॅक हाऊस साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
महाडीबीटी पोर्टल द्वारे फळबाग साठी खालील प्रमाणे अनुदान दिले जाते. त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अनुदान मर्यादा खालील प्रमाणे आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) : अर्ज प्रक्रिया
अधिक वाचा :
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?
* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर
* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?
* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता