MahaDBT Lottery : महाडीबीटी फळबाग लागवड योजना लॉटरी यादी पहा | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | जून 2023
महाडीबीटी पोर्टल वर सन 2023-24 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड MahaDBT Lottery करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते. आणि फळबाग लागवड करण्यासाठी जून आणि जुलै हा महिना महत्वाचा आहे. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून सोडत यादी काढण्यात आली आहे.
पोर्टल वर ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज सादर केले होते त्यांची निवड यादी मध्ये निवड झाली असेल ते आपण खालील दिलेल्या फळबाग सोडत यादी मध्ये पाहू शकता. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे जून 2023 मध्ये फळबागेची सोडत यादी काढण्यात आलेली आहे तरी खालील यादीत निवड झालेल्या सर्व शेतकर्यांनी पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करून घ्यावीत.
दिनांक 02 जून 2023 रोजी ची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी :
फळबाग सोडत यादी : पहा / डाऊनलोड करा
योजनेविषयी सविस्तर माहिती : येथे पहा
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023
* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?