MahaDBT Seeds Lottery : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे खरीप हंगाम 2026-27 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. (MahaDBT Seed Lottery)
महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Lottery) वर खरीप पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी जे इच्छुक शेतकरी व शेतकरी गट जे आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर मागविण्यात आले होते. तर, आता या अर्जाची सोडत आज दिनांक 03 जून रोजी काढण्यात आली आहे.
आपली निवड झाली का असे पहा ?
1. प्रथम आपण खाली दिलेल्या लिंक वर जा
2. बाब प्रकार मध्ये “बियाणे औषधे व खते निवडा” पुढे, जिल्हा, तालुका गाव निवडा आणि शोधा बटन वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील निवड झालेले शेतकरी व शेतकरी गट यांची यादी दिसेल.

