Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख साहेब यांचा हवामान अंदाज जून 2023 | दिनांक 8 जून पासून पावसाला सुरवात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

पंजाब डख साहेब Panjab Dakh Havaman andaj यांनी दिनांक 7 जून रोजी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला हवामान अंदाज खालील प्रमाणे आहे.

 

Panjab Dakh Havaman andaj 7 june
Panjab Dakh Havaman andaj

 

राज्यामध्ये दिनांक 8 जून पासून पावसाला सुरवात होइल. पाऊसाला सुरुवात होत असताना एका भागाकडे सुरवात होते सगळीकडे एकदाच जात नसतो. Panjab Dakh Havaman andaj

 

 कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट या दिशेन पाउस 8 जूनला येइल. दिनांक 8 जून पासून ते 14 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पावसाची हजेरी राहणार.

 

दिनांक 11, 12, 14, 15, 16 जून ला मुंबई आणि उत्तर महाराष्टात जोरदार पाउस पडेल.

 

विदर्भ व मराठवाडा, पूर्वविदर्भात दिनांक 10 जून पासून ते 22 जून पर्यत चांगला पाउस पडणार आहे. पुढे 17 जून पासून 22 जून पर्यत महाराष्ट्रात सपूर्ण महाराष्टात पाउस पोहचेल व पेरणीला सुरवात होईल . जून शेवट आठवड्यात पेरण्या  सुरु होतील. जमिनित ओल पाहुण पेरणी करण्याचा निर्णय स्वत घ्यावा.

 

टीप : शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की हवामान बदलते माहीत असावे.

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

* फळबाग सोडत यादी जून 2023

* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!