Kusum Solar Pump Scheme: कुसुम सोलर पंप चा अर्ज फक्त रु.15 मध्ये भरा | कुसुम सोलर पंप नोंदणी फिस अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Kusum Solar Pump Scheme: दिनांक 17 मे पासून महाऊर्जा च्या संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप  साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. परंतु, पोर्टल वर एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी हे अर्ज सादर करत असल्यामुळे संकेतस्थळ वरती भार येऊन सर्वर डाउन ची समस्या येत होती. परिणामी, जे शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करत होते त्यांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Kusum Solar Pump Scheme
Kusum Solar Pump Scheme

 

आणि तसेच, पोर्टल वर नोंदणी करताना शेतकर्‍यांना नोंदणी फिस म्हणून रु 100/- हे शुल्क ऑनलाइन भरावे लागत होते आणि त्यात सर्वर समस्येमुळे काही अडचण आल्यास हे शुल्क परत परत शेतकर्‍यांना भरावे लागत होते. परिणामी एकाच अर्ज साठी शेतकर्‍यांना जवळपास 7- 8 वेळा प्रयत्न करून अर्ज भरावा लागत आहे आणि त्यात हे शुल्क पण प्रत्येक वेळेस भरावे लागत होते. Kusum Solar Pump Scheme

 

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता महाऊर्जा वरती सोलर पंप साठी नवीन नोंदणी करताना फक्त रु. 15/- एवढेच शुल्क भरून आपण नोंदणी करू शकता. म्हणजे आता नवीन नोंदनि करताना रु 100/- च्या एवजी आपल्याला आता फक्त रु. 15/- चे ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे. Kusum Solar Pump Scheme

 

PAYMENT KUSUM

 

आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

 

अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ :  https://www.mahaurja.com/meda/

 

नवीन पंप नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

नोंदणी झाली आसेल तर लॉगिन करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

 

अधिक वाचा :

* फळबाग सोडत यादी जून 2023

* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

error: Content is protected !!