Pik Vima Yojana : तुमचा पीक विम्याचा अर्ज त्रुटीत तर आला नाही ना? असे पहा स्टेटस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Pik Vima Yojana : सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” (Crop Insurance) ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तर, या वर्षी राज्यामध्ये पीक विमा योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील बर्‍याच शेतकरी बांधवांनी पीक विमा हा उतरविला आहे. (Pik Vima Yojana)

 

crop-Insurance-pik-vima-yojana

 

परंतु, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता त्यापैकि काही शेतकर्‍यांचे अर्ज हे काही कारणास्तव त्रुटि मध्ये आलेले आहेत तरी त्या सर्व शेतकरी बांधवांना त्याबाबत चा संदेश पाठविण्यात आला आहे. आपल्याला तसा संदेश मिळाला नसेल तर आपण आपले अर्ज सद्यस्थिती खालील पद्धतीने चेक करू शकता. (Pik Vima Yojana)

 

 

पीक विमा अर्जाचे स्टेटस चेक करा?

 

स्टेप 1: खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन “Application Status” वरती क्लिक करावे

 

application status see

 

“Application Status” : चेक करा

 

 

स्टेप 2: पुढे आपला अर्ज क्रमांक टाकावा आणि स्क्रीन वरील कोड टाकून चेक स्टेटस वरती क्लिक करावे.

 

 

check status

 

 

स्टेप 3 : तर, पुढे आपल्याला खालील प्रमाणे स्टेटस दाखविले जाईल, यामध्ये “Approved” असे दाखवत असेल तर आपला अर्ज कंपनीने स्वीकारला आहे.

application status approved

 

 

स्टेप 4: आणि अर्ज स्टेटस हे “Reverted” दाखवत असेल तर आपला अर्ज हा त्रुटि मध्ये आला आहे तर यावेळी खालील पद्धतींचा वापर करावा.

 

application status

 

आपला अर्ज त्रुटि मध्ये आला असेल तर हे करा?

 

आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला होता त्या सीएससी केंद्र वर जाऊन त्रुटि पूर्तता करून घ्यावी यामध्ये आपला आधार नुसार असलेले नाव आणि सात बारा वरील नाव वेगळे असू शकते यावेळी आपल्याला स्टॅम्प पेपर वरती तसे लिहून आपलोड करावे लागेल. (Pik Vima Yojana)

 

पीक पेरा स्वयंघोषणा पत्र अपलोड केले नसेल तर ते अपलोड करून घ्यावे लागेल. (Crop Insurance)

तर, आपला अर्ज त्रुटि मध्ये आला असेल तर लवकर आपण आपल्या सीएससी केंद्रावर जाऊन त्रुटि पूर्तता करून घ्यावी.

 

अधिक वाचा :

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!