PM Kisan Yojana: पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा | अन्यथा होणार अपात्र!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM Kisan Yojanaदेशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

pm-kisan-yojana-pmkisan

 

परंतु, या योजनेअंतर्गत काही शेतकर्‍यांची काही बाबींची पूर्तता करण्याचे राहिले असून त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीयेत. तर, यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), e KYC आणि बँक खाते आधार संलग्न करणे या काही त्रुटि असल्यामुळे राज्यातील बर्‍याच शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये. तर, संबंधित शेतकरी यांनी आपली त्रुटि पूर्तता ही दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून घ्यावी अन्यथा आपले नाव हे या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

 

 

PM KISAN Yojana ही आहे अंतिम तारीख?

 

दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेतील शेतकरी यांनी त्यांची त्रुटि पूर्तता करून घ्यावी :

 

  1. Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे
  2. Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न करणे
  3. e-KYC करणे

 

clickhere-click

 

 

वरील प्रमाणे त्रुटि पूर्तता करण्यासाठी कार्यपद्धती पहा : येथे क्लिक करा

 

 

अधिक वाचा :

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

error: Content is protected !!