MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहा | 01 सप्टेंबर 2023 रोजीची सोडत यादी डाऊनलोड करा
MahaDBT Lottery List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी सोडत यादी MahaDBT Lottery List काढण्यात आली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
आजच्या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.
दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजीची सोडत यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडावा
कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी : येथे डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान
* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू
* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन
* ज्या शेतकर्यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा
* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती
* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन
* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार