Phalbaag Lagvad Yojana : मागेल त्याला योजना अंतर्गत फळबाग निवड यादी प्रसिद्ध | आपली निवड झाली का? येथे यादी पहा/डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Phalbaag Lagvad Yojana : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे.

 

Phalbaag Lagvad Yojana

 

तर, निवड झालेल्या लाभार्थ्यांना खालील प्रमाणे संदेश देखील त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल क्रमांक वरती देण्यात आला आहे. निवड यादी मध्ये शेतकर्‍यांची आंबा, पेरु, डाळिंब, चिकू, नारळ, संत्रा, मोसंबी, इ फळपिकांसाठी निवड झाली आहे. (Phalbaag Lagvad Yojana)

 

 

तर, निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पुढील 7 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत. 

 

मागेल त्याला योजना अंतर्गत फळबाग निवड यादी पहाण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा. (Phalbaag Lagvad Yojana)

 

मागेल त्याला योजना अंतर्गत जिल्हा निहाय फळबाग निवड यादी 

 

 

clickhere-click

 

 

यादी पाहण्यासाठी येथे भेट द्या

 

 

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे भेट द्या

 

निवड झाल्यानंतर अपलोड करावायची कागदपत्रे : पाहण्यासाठी येथे भेट द्या

 

अधिक वाचा :

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

error: Content is protected !!