MahaDBT Sprinkler Drip: महाडीबीटी तुषार/ठिबक साठी निवड झाल्यानंतर “ही” कागदपत्रे अपलोड करा | अर्ज त्रुटी मध्ये परत कधी येणारच नाही..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

MahaDBT Sprinkler Drip: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर तुषार/ठिबक करिता निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे आपलोड करणे बंधनकारक असते अन्यथा तो अर्ज रद्द करण्यात येतो. त्यामुळे निवड झाल्यानंतर कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण खालील प्रमाणे पाहू शकता.

 

mahadbt Sprinkler Drip

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Sprinkler Drip) वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

 

 

  • सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  • आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (येथून डाऊनलोड करा )
  • सात बारा वर सिंचन स्त्रोत नोंद नसेल तर स्वयंघोषणा पत्र  (येथून डाऊनलोड करा )
  • अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र  (येथून डाऊनलोड करा )
  • वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)
  • आधार
  • बँक खाते पासबूक

 

वरील प्रमाणे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपला अर्ज हा त्रुटि मध्ये येणारच नाही त्यामुळे निवड झाल्यानंतर वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. MahaDBT Sprinkler Drip

 

 

अधिक वाचा :

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

error: Content is protected !!