Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2024 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी | 23 सप्टेंबर 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Bhausaheb Fundkar Falbag Yojana : सन 2024-25 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी फार्मर पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. 

 

Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

महाडीबीटी फार्मर पोर्टल (mahadbt farmer) वर प्राप्त अर्जामधून दर 10 ते 15 दिवसांनी ऑनलाइन सोडत यादी काढण्यात येते आणि या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातात. तर अशाच प्रकारची सोडत यादी ही दिनांक 23 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आसून ही सोडत यादी आपल्या माहिती साठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.  (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)

 

 

सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर पुढील 7 दिवसांत अपलोड करून घ्यावीत. 

 

 

फळबाग लागवड सोडत यादी : येथे डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

error: Content is protected !!