Aadhar Bank Link Status : आधार ला कोणते बँक खाते संलग्न (लिंक) आहे हे कसे पहावे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

शेतकरी बांधवानो आता शासनाच्या विविध योजनांचे सर्व प्रकारचे अनुदान हे आपल्याला आपल्या (Aadhar Bank Link Status) आधार क्रमांक शी संलग्न असलेल्या बँक खात्या मध्ये च जमा केले जात आहेत. त्यामुळे आपल्या आधार कार्ड ला आपले कोणते बँक खाते लिंक आहे हे तपासणे खूप महत्वाचे आहे.

 

Aadhar Bank Link Status

 

Aadhar Bank Link Status स्टेप्स

 

तर, आपण खालील पद्धतींचा वापर करून आपल्या आधार शी कोणते बँक खाते लिंक (Aadhar Bank Link Status) आहे हे पाहू शकता :

 

 

1. प्रथम आपण खालील दिलेल्या आधार च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

 

Aadhar Bank Link Status 1

 

आधार चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

2. त्यानंतर, आपण लॉगिन पर्याय वरती क्लिक करावे

 

 

3. आपला आधार क्रमांक टाकून Send OTP वरती क्लिक करावे, आणि आलेला otp टाकून लॉगिन करावे

 

Aadhar Bank Link Status2

 

4. पुढे, आपण Bank Seeding Status हा पर्याय निवडावा

 

Aadhar Bank Link Status3

 

5. आणि शेवटी आपल्या आधार शी संलग्न बँक चे नाव दिसेल

 

Aadhar Bank Link Status4

 

आधार चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

अधिक वाचा :

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

error: Content is protected !!