Maharashtra Election Winner Candidate List : पहा निवडून आलेल्या 288 उमेदवारांची यादी … विधानसभा निवडणूक 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

 

Maharashtra Election Winner Candidate List : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व 288 मतदारसंघात पार पडल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले. तर, या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे दिनांक शनिवार २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत.  (Maharashtra Election Winner Candidate List)

 

 

Maharashtra Election Winner Candidate List >>

 

 

तर, आपण याठिकाणी निवडून आलेल्या 288 उमेदवारांची नावे पाहू शकता.  (Maharashtra Election Winner Candidate List)

 

अ.क्र.मतदारसंघविजयी उमेदवार
अक्कलकुवाआमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)
शहादाराजेश पाडवी (भाजप)
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)
नवापूरकृष्णकुमार नाईक (काँग्रेस)
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)
धुळे ग्रामीणराघवेंद्र पाटील (भाजप)
धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)
सिंदखेडामनोज कायंदे
 (अजित पवार गट)
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)
१०चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
११रावेरअमोल जावळे (भाजप)
१२भुसावळसंजय सावकारे (भाजप)
१३जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)
१४जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
१५अमळनेरअनिल भाईदास पाटील (अजित पवार राष्ट्रवादी)
१६एरंडोलअमोल पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
१७चाळीसगांवमंगेश चव्हाण (भाजप)
१८पाचोराकिशोर पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
१९जामनेरगिरीश महाजन (भाजपा)
२०मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
२१मलकापूरचैनसुख मदनलाल संचेती (भाजप)
२२बुलढाणासंजय गायकवाड (शिवसेना -एकनाथ शिंदे)
२३चिखलीश्वेता महाले (भाजप)
२४सिंदखेड राजामनोज कायंदे
 (अजित पवार गट)
२५मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)
२६खामगांवआकाश फुंडकर (भाजप)
२७जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)
२८अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)
२९बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)
३०अकोला पश्चिमसाजिद खान (काँग्रेस)
३१अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)
३२मुर्तिजापूरहरीश पिंपळे (भाजप)
३३रिसोडअमित झनक (काँग्रेस)
३४वाशिमश्याम रामचरणजी खाडे (भाजप)
३५कारंजासई डहाके (भाजप)
३६धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)
३७बडनेरारवी राणा (भाजप पुरस्कृत)
३८अमरावतीसुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)
३९तिवसाराजेश वानखेडे (भाजप)
४०दर्यापूरगजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)
४१मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)
४२अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
४३वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)
४४आर्वीसुमित वानखेडे (भाजप)
४५देवळीराजेश बकाने (भाजप)
४६हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)
४७वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)
४८काटोलचरणसिंह ठाकूर (भाजप)
४९सावनेरआशिष देशमुख (भाजप)
५०हिंगणासमीर मेघे (भाजप)
५१उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)
५२नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस
५३नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)
५४नागपूर उत्तरडॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
५५कामठीचंद्ररशेखर बावनकुळे (भाजप)
५६रामटेकआशिष जैस्वाल (शिवसेना -एकनाथ शिंदे)
५७तुमसरराजू कोरमोरे (एनसीपी-अजित पवार)
५८भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)
५९साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)
६०अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)
६१तिरोराविजय रहांगडाले (भाजप)
६२गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)
६३आमगावसंजय पुरम (भाजप)
६४आरमोरीरामदास मसराम (काँग्रेस)
६५गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)
६६अहेरीधर्मरावबाबा आत्राम (एनसीपी-अजित पवार)
६७राजुरादेवराव भोंगळे (भाजप)
६८चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)
६९बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)
७०ब्रह्मपुरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)
७१चिमूरबंटी भांगडिया (भाजप)
७२वरोराकरण संजय देवतळे (भाजप)
७३वणीसंजय देरकर (शिवसेना – ठाकरे)
७४राळेगावअशोक उइके (भाजप)
७५यवतमाळअनिल मंगुळकर (काँग्रेस)
७६दिग्रससंजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)
७७आर्णीराजू तोडसाम (भाजप)
७८पुसदइंद्रनील नाईक (एनसीपी-अजित पवार)
७९उमरखेडकेिशान वानखेडे (भाजप)
८०किनवटभीमराव केराम (भाजप)
८१हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)
८२भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)
८३नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
८४नांदेड दक्षिणनिकाल प्रलंबित
८५लोहाप्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अजित पवार)
८६नायगावराजेश पवार (भाजप)
८७देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)
८८मुखेडतुषार राठोड (भाजप)
८९बसमतचंद्रकांत नवघरे (एनसीपी-अजित पवार)
९०कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
९१हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)
९२जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)
९३परभणीडॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)
९४गंगाखेडरत्नाकर गुट्टे (भाजप पुरस्कृत)
९५पाथरीराजेश विटेकर (एनसीपी-अजित पवार)
९६परतूरबबनराव लोणीकर (भाजप)
९७घनसावंगीहिकमत उढाण(शिवसेना- शिंदे)
९८जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)
९९बदनापूरनारायण कुचे (भाजप)
१००भोकरदनसंतोष दानवे (भाजप)
१०१सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे)
१०२कन्नडसंंजना जाधव (शिवसेना -शिंदे)
१०३फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)
१०४औरंगबाद (मध्य)प्रदीप जैस्वाल (शिवसेना – शिंदे)
१०५औरंगाबाद (पश्चिम)संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे)
१०६औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)
१०७पैठणविलास संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे)
१०८गंगापूरप्रशांत बंब (भाजप)
१०९वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना – शिंदे)
११०मालेगाव (मध्य)मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
१११मालेगाव (बाह्य)दादा भुसे (शिवसेना – शिंदे)
११२बागलाणदिलीप बोरसे (भाजप)
११३कळवणनितीन पवार (एनसीपी-अजित पवार)
११४चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)
११५येवलाछगन भुजबळ (एनसीपी-अजित पवार)
११६सिन्नरमाणिकराव कोकाटे (एनसीपी-अजित पवार)
११७निफाडदिलीप बनकर (एनसीपी – अजित पवार)
११८दिंडोरीनरहरी झिरवाळ (एनसीपी – अजित पवार)
११९नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजप)
१२०नाशिक मध्यदेवयानी सुहास फरांदे (भाजप)
१२१नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)
१२२देवळालीसरोज आहिरे (एनसीपी-अजित पवार)
 
१२३इगतपूरीभिका खोसकर (राष्ट्रवादी-अजित पवार)
१२४डहाणूविनोद निकोले (माकप)
१२५विक्रमगडहरिश्चंद्र सखाराम भोये (भाजप)
१२६पालघरराजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)
१२७बोईसरविलास तरे (शिवसेना – शिंदे)
१२८नालासोपाराराजन नाईक (भाजप)
१२९वसईस्नेहा दुबे (भाजप)
१३०भिवंडी ग्रामीणशांताराम तुकाराम मोरे (शिवसेना – शिंदे)
१३१शहापूरदौलत दरोडा (एनसीपी-अजित पवार)
१३२भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)
१३३भिवंडी पूर्वरईस शेख (समाजवादी पक्ष)
१३४कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना – शिंदे)
१३५मुरबाडकिसन कथोरे (भाजप)
१३६अंबरनाथडॉ. बालाजी किणीकर (शिवसेना – शिंदे गट)
१३७उल्हासनगरकुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)
१३८कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)
१३९डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)
१४०कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना – शिंदे गट)
१४१मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)
१४२ओवळा माजिवडाप्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)
१४३कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
१४४ठाणे शहरसंजय केळकर (भाजप)
१४५मुंब्रा – कळवाजितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)
१४६ऐरोलीगणेश नाईक (भाजप)
१४७बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)
१४८बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)
१४९दहिसरमनिषा चौधरी (भाजप)
१५०मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट)
१५१मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)
१५२विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)
१५३भांडूप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट)
१५४जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना – ठाकरे गट)
१५५दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)
१५६कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)
१५७चारकोपयोगेश सागर (भाजप)
१५८मालाड पश्चिमअस्लम आर. शेख (काँग्रेस)
१५९गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)
१६०वर्सोवाहरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)
१६१अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)
१६२अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना – शिंदे गट)
१६३विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)
१६४चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)
१६५घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)
१६६घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)
१६७मानखूर्द शिवाजीनगरअबू आझमी (समाजवादी पक्ष)
१६८अणुशक्ती नगरसना मलिक (एनसीपी-अजित पवार गट)
१६९चेंबूरतुकाराम काते (शिवसेना – शिंदे गट)
१७०कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना – शिंदे गट)
१७१कलिनासंजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)
१७२वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)
१७३वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)
१७४धारावीडॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
१७५सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)
१७६वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)
१७७माहीममहेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
१७८वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)
१७९शिवडीअजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)
१८०भायखळामनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)
१८१मलबाहर हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)
१८२मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)
१८३कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)
१८४पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)
१८५कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना – शिंदे गट)
१८६उरणमहेश बाल्दी (भाजप)
१८७पेणरवींद्र दगडू पाटील (भाजप)
१८८अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना – शिंदे गट)
१८९श्रीवर्धनआदिती तटकरे
१९०महाडभरत गोगावले (शिवसेना – शिंदे गट)
१९१चिपळूणशेखर निकम (एनसीपी-अजित पवार गट)
१९२जुन्नरशरद सोनावणे (अपक्ष)
१९३आंबेगावदिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
१९४खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)
१९५शिरूरज्ञानेश्वर कटके (एनसीपी-अजित पवार गट)
१९६दौंडअ‍ॅड. राहुल कुल (भाजप)
१९७इंदापूरदत्तात्रय भरणे (एनसीपी-अजित पवार गट)
१९८बारामतीअजित पवार (एनसीपी-अजित पवार गट)
१९९पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)
२००भोरशंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)
२०१मावळसुनील शेळके (एनसीपी-अजित पवार गट)
२०२चिंचवडशंकर जगताप (भाजप)
२०३पिंपरीआण्णा बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)
२०४भोसरीमहेश लांडगे (भाजप)
२०५वडगाव शेरीबापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)
२०६शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)
२०७कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)
२०८खडकवासलाभीमराव तापकीर (भाजप)
२०९पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)
२१०हडपसरचेतन तुपे (एनसीपी-अजित पवार गट)
२११पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)
२१२कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)
२१३अकोलेकिरण लहामटे (एनसीपी-अजित पवार गट)
२१४संगमनेरअमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)
२१५शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील
२१६कोपरगावआशुतोष काळे (एनसीपी-अजित पवार गट)
२१७श्रीरामपूरहेमंग उगले (काँग्रेस)
२१८नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना – शिंदे गट)
२१९शेवगावमोनिका राजळे (भाजप)
२२०राहुरीशिवाजीराव कर्डिले (भाजप)
२२१पारनेरकाशिनाथ दाते (एनसीपी – अजित पवार गट)
२२२अहमदनगर शहरसंग्राम जगताप (एनसीपी – अजित पवार गट)
२२३श्रीगोंदाविक्रम पाचपुते (भाजप)
२२४कर्जत जामखेडरोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२२५नांदगावसुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)
२२६माजलगावप्रकाश सोळंके
 (राष्ट्रवादी काँग्रेस)
२२७बीडसंदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)
२२८आष्टीसुरेश धस (भाजप)
२२९केजनमिता मुंदडा (भाजप)
२३०परळीधनंजय मुंडे
२३१लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)
२३२लातूर शहरअमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
२३३अहमदपूरबाबासाहेब पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
२३४उदगीरसंजय बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)
२३५निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
२३६औसाअभिमन्यू पवार (भाजप)
२३७उमरगाप्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)
२३८तुळजापूरराणा जगजीतसिंह पाटील (भाजप)
२३९उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
२४०परांडातानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)
२४१करमाळानारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२४२माढाअभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२४३बार्शीदिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)
२४४मोहोळराजू खरे (एनसीपी शरद पवार गट)
२४५सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप)
२४६सोलापूर शहर मध्यदेवेंद्र राजेश कोठे (भाजप)
२४७अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)
२४८सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)
२४९पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)
२५०सांगोलाबाबासाहेब देशमुख (शेकाप)
२५१माळशिरसउत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)
२५२फलटणसचिन पाटील (एनसीपी – अजित पवार गट)
२५३वाईमकरंद पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
२५४कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
२५५माणजयकुमार गोरे (भाजप)
२५६कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)
२५७कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)
२५८पाटणशंभूराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)
२५९साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)
२६०दापोलीयोगेश कदम (शिवसेना – शिंदे गट)
२६१गुहागरभास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
२६२रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना – शिंदे गट)
२६३राजापूरकिरण सामंत (शिवसेना – शिंदे गट)
२६४कणकवलीनितेश राणे (भाजप)
२६५कुडाळनिलेश राणे (शिवसेना – शिंदे गट)
२६६सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना – शिंदे गट)
२६७चंदगडशिवाजी पाटील (अपक्ष)
२६८राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना – शिंदे गट)
२६९कागलहसन मुश्रीफ (एनसीपी-अजित पवार गट)
२७०कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)
२७१करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)
२७२कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट)
२७३शाहूवाडीविनय कोरे (भाजप पुरस्कृत)
२७४हातकणंगलेअशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)
२७५इचलकरंजीराहुल आवाडे (भाजप)
२७६शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)
२७८मिरजसुरेश खाडे (भाजप)
२७९सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)
२८०इस्लामपूरजयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२८१शिराळासत्यजित देशमुख (भाजप)
२८२पलुस कडेगांवडॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
२८३खानापूरसुहास बाबर (शिवसेना – शिंदे गट)
२८४तासगावं कवठेरोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२८५जतगोपीचंद पडळकर (भाजप)
२८६नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)
२८७नागपूर (पश्चिम)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)
२८८नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)

 

 

 

magel_tyala_solar_pump, crop_insurance_for_farmers_maharashtra, rabi_crop_insurance, pm_kusum_yojana, namo_yojana, agricultural_insurance, Lic_insurance,

 

हे पण पहा :

 

* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!