Nano DAP : नॅनो डीएपी खत झाला उपलब्ध, शेतकर्यांना आता अर्ध्या किंमती मध्ये मिळणार डीएपी खत | Liquid DAP Fertilizer
Nano DAP : केंद्र सरकार ने शेतकर्यांना इफ्फ्को (IFFCO) च्या माध्यमातून आता नॅनो डीएपी फर्टिलायजर (नॅनो डीएपी खत) उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शेतकर्यांना आता डीएपी खताची बॅग पेक्षा ही नॅनो डीएपी बॉटल घेणे फायदेशीर राहणार आहे.
Nano DAP नॅनो डीएपी
डीएपी बॅगच्या अर्ध्या किमतीत मिळणार नॅनो डीएपी
डीएपी बॅग ची किंमत जी असेल त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये बाजारामध्ये हा नॅनो डीएपी Nano DAP उपलब्ध होणार आहे परंतु याची कार्यक्षमता ही आहे डीएपी बॅगच्या बरोबर राहणार आहे.
सध्या पारंपरिक के डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) ची ५० किलो बॅगची किंमत १३५० रुपये आहे, आणि नैनो द्रव डीएपी एक बोतल (५०० मिली) क्षमता डीएपी च्या एक बॅग (५० किलो) च्या बरोबर असून नैनो डीपीची Nano DAP एक बॉटल ची किंमत जवळपास ६०० रुपये असणार आहे.
नॅनो डीएपी खताचा वापर कसा करावा?
बीज प्रक्रियेसाठी : ३-५ मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापर करावा.
फवारणी करिता : फवारणी करिता २ ते ४ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे नॅनो डीएपी फवारणी करू शकता.
खरेदी साठी येथे उपलब्ध होणार?
नॅनो डीएपी हा बाजारामध्ये इफ्फ्को (IFFCO) च्या अधिकृत विक्रेते यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे तसेच इफ्फ्को (IFFCO) च्या ऑनलाइन स्टोर वरती देखील हा खत उपलब्ध होणार आहे.
नक्की पहा : या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू
अधिक वाचा :
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा
* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…
* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….
* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी एप्रिल 2023