Procurement of Soybean : हमीभावाने सोयाबीन खरेदी साठी मुदतवाढ…
Procurement of Soybean : राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी दि. 15/10/2024 पासून सुरू झालेली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील काही केंद्रावर ही खरेदी सुरू करण्यात आलेली आहे.
परंतु, राज्यात सुरुवातीपासूनच सोयाबीन खेरदीतील अडचणी कायम आहेत. त्यामुळे नोंदणी झालेल्या केवळ 27 टक्के शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी झाले आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत होते. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोयाबीन खरेदीला 08 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणनमंत्री यांनी सांगितले आहे. (Procurement of Soybean)
राज्यामध्ये सोयाबीन खरेदी ही 15 ऑक्टोबरपासून सुरु झाली. ही खरेदी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या 562 खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. दिनांक 06 जानेवारीपर्यंत सोयाबीन खेरदीसाठी नोंदणी सुरु होती. अंतिम तारखेपर्यंत 27% शेतकर्यांची च खरेदी झाली आहे त्यामुळे मुदत वाढ देण्यात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. (Procurement of Soybean)
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान