Insurance Payment : पीक विमा अग्रिम रक्कम मिळायला सुरुवात झाली | विमा जमा झाला की नाही कसे पहायचे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा अग्रिम Insurance Payment मंजूर करण्यात आला आहे आणि पीक विमा अग्रिम शेतकर्‍यांना वितरित करण्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.

 

Insurance Payment

 

तर, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी कडून पीक विमा अग्रिम रक्कम Insurance Payment ही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये परभणी, सांगली, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीकडून 09 नोव्हेंबर पासून विमा रक्कम ही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे.

 

 

परंतु, काही शेतकरी यांना ही पीक विमा रक्कम Insurance Payment मिळाली नसल्याचे कळत आहे तर याविषयी विमा कंपनी प्रतींनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रमाणे माहिती दिली.

 

 

पीक विमा कोणत्या खात्या मध्ये जमा होत आहे? (Insurance Payment)

 

पीक विमा अग्रिम रक्कम ही शेतकर्‍यांच्या आधार शी संलग्न (लिंक) असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी हे त्यांनी विमा अर्ज भरताना दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा झाली का हे चेक करत आहेत त्यामुळे त्यांनी हे लक्षात घ्यावे की विमा अर्ज भरताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे त्याएवजी त्यांचा जो बँक खाते क्रमांक हा आधार क्रमांक शी संलग्न आहे त्याच बँक खात्यामध्ये ही पीक विमा अग्रिम रक्कम जमा होत आहे.

 

तर, शेतकरी बांधवांनी आपल्या आधार कार्ड शी कोणते बँक खाते लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तपासणी करावी.

 

 

आधार ला कोणते बँक खाते संलग्न (लिंक) आहे हे कसे पहावे?

आपल्या आधार कार्ड शी आपले कोणते बँक खाते लिंक आहे हे घरबसल्या चेक करण्यासाठी खालील पेज ला भेट द्या

 

आधार – बँक लिंक : येथे तपसा

 

 

अधिक वाचा :

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

error: Content is protected !!