Ration Card DBT : या शेतकर्‍यांना मिळणार धान्या एवजी थेट बँक खात्या मध्ये पैसे ? | शासन निर्णय आला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

 

Ration Card DBT : छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) (ration Card) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशिर्ष मंजूर करण्याबाबत दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे.

 

Ration Card Dbt
Ration Card DBT

 

यानुसार आता  छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) (ration Card dbt) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. 

 

 

सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विभागाच्या दि. 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देव असलेल्या रक्कमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे. (Ration Card DBT)

 

 

तर या शेतकऱ्यांना मिळणार पैसे? (Ration Card DBT)

 

छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.तर आता अनुषंगाने यंदाही या योजनेच्या लेखाशिर्षास मंजुरी देण्यात आली आहे. 

 

 

कसा मिळवायचा या योजनेचा लाभ?

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक व्यक्तीने आपल्या गावातील संबंधित स्वस्त धान्य दुकान दाराकडे अर्जाचा नमुना घेऊन अर्ज सादर करावा लागतो तर अधिक माहिती साठी आपण आपल्या गावातील संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे चौकशी करावी. (Ration Card DBT)

 

 

Ration Card Dbt Gr
Ration Card Dbt Gr

 

 

 

हे पण पहा :

 

* तूर हमीभावाने खरेदीसाठी मंजूरी | नोंदणी करण्यास सुरुवात…

* ७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल

* 1 एप्रिल पासून टप्पा 2 चे काम होणार सुरू | पोकरा प्रकल्प टप्पा 2

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!