Posted in

MahaDBT Farmer Lottery System : महाडीबीटी सोडत पद्धती मध्ये बदल… आता “पहिले या पहिले घ्या” ?

Mahadbt Farmer Lottery System
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3/5 - (5 votes)

MahaDBT Farmer Lottery System : कृषि यांत्रिकीकरणाच्या सध्याच्या सोडत पध्दत किंवा प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी शेतक-यांकडुन अभिप्राय मागविण्याचा निर्णय कृषि विभागाने घेतला होता. तशा सुचना कृषि आक्तालयामार्फत क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्या अभिप्रायानंतर या योजनेच्या अंमलवजावणी कोणत्या पध्दतीने आगामी काळात करायची यावरती निर्णय घेण्यात येणार होता. 

 

Mahadbt Farmer Lottery System

 

तर, कृषिमंत्री यांनी नागपुर येथील कार्यक्रमात म्हंटले की सध्या महाडीबीटी वर अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना वर्षा नू वर्ष लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे डीबीटी प्रणालीत बदल केला जाणार असून आता “पहिले या पहिले घ्या” असे धोरण राहणार असल्याचे त्यांनी संगितले.  (MahaDBT Farmer Lottery System)

 

 

 

तर, आता महाडीबीटी पोर्टल वर रॅनडम पद्धती एवजी आता प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पूर्वी महाडीबीटी पोर्टल वर एकूण आलेल्या अर्जा मधून रॅनडम पद्धतीने लॉटरी काढण्यात येत होती परंतु आता जे अर्ज प्रथम येतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.  MahaDBT Farmer Lottery System

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी शेतकरी योजना सोडत यादी 14 फेब्रुवारी 2025

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी आली | 10 फेब्रुवारी 2025 सोडत

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

 

 

error: Content is protected !!