Mahabhulekh Portal : भुमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन पोर्टल वरुण बर्याच सुविधा ह्या ऑनलाइन पुरविल्या जात असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होत आहे. परंतु, पुढील तीन दिवस आता हे पोर्टल संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे आणि यामुळे भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवारपासून ते रविवारपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे सात बारा उतारे ७/१२ , प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. Mahabhulekh Portal
दिनांक २ एप्रिल २०२६ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्ण बंद राहतील. Mahabhulekh Portal
तर, काही तांत्रिक कामामुळे सेवा खंडित होत असल्याने, नागरिकांनी आपली नियोजित कामे या कालावधीच्या आधी किंवा नंतर पूर्ण करावीत. सोमवारी, ६ एप्रिल २०२६ पासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील. तरी होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. Mahabhulekh Portal
पोर्टल बंद कधीपासून राहील
गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ वाजेपासून)
पोर्टल सुरू कधी होईल
सोमवारी, ६ एप्रिल २०२६ पासून
भुमीअभिलेख पोर्टल देखभाल करिता बंद असले बाबत ची पोर्टल वरील सूचना

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
