Ajit Portal Krushi Vibhag : महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
Ajit Portal Krushi Vibhag : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.

Ajit Portal Krushi Vibhag
परंतु, आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती ही मा श्री कोकाटे साहेब यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरु असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. (Ajit Portal Krushi Vibhag)
माननीय कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाच एक संकेतस्थळ लवकरच कृषि विभागा मार्फत उपलब्ध होणार आहे आणि कृषि विभागाच्या सर्व योजना ह्या या संकेतस्थळा च्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तर, या घोषणा नंतर सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की अगोदरचे महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल बंद होणार का? तर याबाबत कोणतीही माहिती प्राप्त नाही परंतु कृषि मंत्री यांच्या घोषनेनुसार सर्व महाडीबीटी पोर्टल वरील योजना आता अजित पोर्टल च्या माध्यमातून शेतकर्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. (Ajit Portal Krushi Vibhag)
अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
Tags : Ajit Portal Krushi Vibhag, krushi vibhag, maharashtra shasan krushi vibhag,