Solar Pump Status : कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा | नवीन पद्धत पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (1 vote)

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप (Kusum Solar Pump) उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येत आहे. राज्यातील शेतकर्‍यांकडून मागवण्यात आलेल्या अर्जा मधून त्रुटि पूर्तता करून पात्र असलेल्या शेतकर्‍यांना महाऊर्जा विभागामार्फत सेल्फ सर्वे आणि रक्कम भरणा करण्यासाठी संदेश पाठविण्यात आलेले आहेत. 

 

Solar Pump Status Min

 

ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम सोलर पंप Solar Pump साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते त्यांनी महाऊर्जा विभागाच्या अधिकृत साइट वर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करून आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता म्हणजे त्या ठिकाणी आपण आपला अर्ज त्रुटि मध्ये आला आहे की नाही हे पाहता येईल.

 

असे चेक करा स्टेटस (Solar Pump) 

 

तसेच, आता शेतकरी हे महावितरण च्या संकेतस्थळावर देखील आपल्या कुसुम सोलर पंप Solar Pump चे स्टेटस पाहू शकतील यासाठी आपल्याला खालील स्टेप्स फॉलो करावयाच्या आहेत.

 

 

1. सर्वप्रथम आपण खालील दिलेल्या लिंक वर भेट द्या

 

2. त्याठिकाणी , तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का?*

तर No असे निवडावे

 

3. पुढे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) – पीएम कुसुम योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे? असे विचारले जाईल

तर, Yes हे निवडावे

 

4. आणि त्यानंतर आपला अर्ज क्रमांक नमूद करावा आणि शोधा बटणा वरती क्लिक करावे.

त्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस दाखविले जाईल यामध्ये आपला अर्ज पात्र आहे का, वेटिंग वर आहे हे समजेल. already benefited असे दाखवत आसेल तर आपला अर्ज मंजूर झाला आहे.

 

Solar Pump Status 2

 

आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी लिंक

 

येथे स्टेटस चेक करा

 

 

अधिक वाचा :

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

* शेतकर्‍यांनो सावध रहा कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* “या” शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!