Crop Damage : राज्यात इतके क्षेत्र अवकाळी पावसाने बाधित | पहा कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्र?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Damage : सध्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे यामध्ये काही भागात गारपीट सह पाऊस झाल्यानं शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, असेच वातावरण पुढील पाच दिवस आणखी काही भागात गारपीट सह पावसाचा इशारा दिला आहे.

 

Crop Damage

 

अवकाळी पावसाने राज्यातिल बर्‍याच जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. विदर्भा मध्ये मंगळवार ते गुरुवारी या तीन दिवसात तब्बल 7500 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे. Crop Damage

 

 

सर्वाधिक क्षेत्र हे 4000 हेक्टर नुकसान फक्त जळगाव जिल्ह्यातील झाल्याचा अंदाज आहे. तर, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा जळगाव जिल्ह्याला बसला आहे.Crop Damage

 

 

राज्यात 9 एप्रिल पासून अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार खालील प्रमाणे हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्र? Crop Damage

 

जळगाव : 3984 हेक्टर

बीड : 1020 हेक्टर

नांदेड : 748 हेक्टर

वर्धा : 527 हेक्टर

जालना : 133.3 हेक्टर

हिंगोली : 297 हेक्टर

लातूर : 160.2 हेक्टर

छत्रपती संभाजीनगर : 163 हेक्टर

धाराशिव : 308 हेक्टर

 

तर राज्यात 9 एप्रिल पासून अवकाळी पाऊस व गारपिट बाधित क्षेत्र हे वरीलप्रमाणे प्राथमिक अंदाज नुसार कळविण्यात आलेला आहे.

 

 

अधिक वाचा :

* नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई

* सर्वर डाउन ?? केवायसी अभावी अनुदान रखडले

* अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

error: Content is protected !!