आजचे कांदा बाजार भाव Kanda Bajar Bhav Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

आजचे कांदा बाजार भाव Kanda Bajar Bhav Today : नमस्कार शेतकरी बांधवानो, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील कांदा शेतमाल आवक आणि बाजारभाव हे पाहणार आहोत.

 

Kanda Bajar Bhav बाजार भाव

 

तर, शेतकरी बांधवानो आज रोजी महाराष्ट्र राज्या मधील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समिति मध्ये कांदा ला किती बाजार भाव मिळत आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर, आम्ही आपल्याला या ठिकाणी राज्यातील बाजार समिति मधील आज रोजी चे कांदा बाजारभाव माहिती खालील प्रमाणे देत आहोत. यामध्ये कांदा आवक आणि बाजारभाव माहिती ही देण्यात आली आहे.

दिनांक : 05 फेब्रुवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
हिंगणा4270040003125
सोलापूर1703530035001800
कोल्हापूर4011100031002000
सांगली -फळे भाजीपाला4767100031002050
संगमनेर578050030001650
पारनेर873650030002150
पिंपळगाव बसवंत1710050029102100
छत्रपती संभाजीनगर67550028001650
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8293110028001950
नेवासा -घोडेगाव10098100028002500
रामटेक13240028002600
पुणे10456150027002100
पुणे -पिंपरी12130027002000
मंगळवेढा8340027002000
नागपूर1000130027002350
चांदवड11200110026762200
लासलगाव1108590026602400
नाशिक2443110026512050
नामपूर360030026052000
अकोला310150026002000
चंद्रपूर – गंजवड362200026002300
लासलगाव – निफाड5874100026002400
नागपूर1800120026002250
मनमाड500040025802200
लासलगाव – विंचूर4500100025702250
खेड-चाकण3500150025002000
सातारा34950025001500
कराड15050025002500
जळगाव115070025001575
पिंपळगाव(ब) – सायखेडा2325100025002000
कर्जत (अहमहदनगर)70650025001500
कामठी20150025002000
देवळा260095024852175
सिन्नर289550024612150
येवला800060024262000
सिन्नर – नायगाव60450024122200
नामपूर- करंजाड1308100023352100
येवला -आंदरसूल700030022991950
अमरावती- फळ आणि भाजीपाला40570022001450
पुणे- खडकी7140022001800
भुसावळ14120018001600

 

 

 

दिनांक : 04 फेब्रुवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
जुन्नर -आळेफाटा6351110033102200
सोलापूर2040030033001700
कोल्हापूर2384100030002000
चंद्रपूर – गंजवड780200030002500
संगमनेर716850030001650
पिंपळगाव बसवंत1530050029512100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट6531120029002050
सांगली -फळे भाजीपाला2491100029001950
नाशिक2897110028512100
दौंड-केडगाव395050028002200
कराड99100028002800
पुणे-मांजरी69220028002400
लासलगाव2190080027512270
राहता154240027001900
कळवण3050110026402201
चांदवड10200113526302080
अकोला395180026002200
पुणे10595140026002000
नागपूर1500160026002350
लासलगाव – निफाड5962100025532300
लासलगाव – विंचूर8587100025162250
सातारा219100025001750
नागपूर1580150025002250
कामठी6150025002000
कल्याण3200025002250
मालेगाव-मुंगसे1200050024201900
भुसावळ7150024001800
पुणे- खडकी5160024002200
देवळा409090023902150
सटाणा723045023752055
सिन्नर382550023721900
मलकापूर418140023501900
धुळे120630023102100
पिंपळगाव(ब) – सायखेडा3140100023002050
सिन्नर – नायगाव56250022662050
मनमाड500040022652000
येवला -आंदरसूल500035022251800
अमरावती- फळ आणि भाजीपाला38470021001400
पुणे-मोशी31250020001250
यावल135123016301310

 

 

दिनांक : 03 फेब्रुवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
हिंगणा6250040003020
पुणे-मांजरी64220033002800
कोल्हापूर5513100032002000
सोलापूर2515420032001700
मंगळवेढा18520032002100
छत्रपती संभाजीनगर640150030002250
चंद्रपूर – गंजवड471200030002500
सांगली -फळे भाजीपाला3308100030002000
पुणे -पिंपरी3290029002900
पिंपळगाव बसवंत1800040028622050
विटा40200028002500
नेवासा -घोडेगाव8885100028002500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट15781100027001850
लासलगाव2439790026682100
संगमनेर676340026111506
राहूरी -वांबोरी223520026001700
पुणे11069140026002000
नागपूर2000160026002350
चांदवड1220099125721850
अकोला1008150025002000
सातारा237100025001750
बारामती52580025002000
नागपूर1200150025002250
पुणे-मोशी14850025001500
कर्जत (अहमहदनगर)38050025001500
कामठी8150025002000
शेवगाव175200025002500
कल्याण3230025002400
जळगाव198077724121755
कराड48100024002400
लासलगाव – निफाड6510100024002100
पुणे- खडकी3160024002000
सिन्नर420550023901850
मनमाड600040023861900
लासलगाव – विंचूर10065100023522100
देवळा414085023452150
येवला -आंदरसूल700040023411850
सटाणा770540023201910
धुळे18730023102100
वाई140100023001600
नाशिक2853100023001850
सिन्नर – नायगाव83735122221950
अमरावती- फळ आणि भाजीपाला44280022001500
येवला800040021811750
पिंपळगाव(ब) – सायखेडा384080021001825
शेवगाव111120018001200
यावल425121016001330
शेवगाव11430011001100

 

 

 

दिनांक : 01 फेब्रुवारी 2025

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
सोलापूर2706920035001600
धाराशिव43162535002560
पुणे-मांजरी78260031002800
कोल्हापूर526470030001700
चंद्रपूर – गंजवड461200030002500
कराड198100030003000
हिंगणा6230030002700
पुणे -पिंपरी7150030002250
नाशिक3340110029512250
पिंपळगाव बसवंत1800060029042100
अकोला510200028002500
विटा40180028002500
नेवासा -घोडेगाव10966100028002500
जुन्नर – नारायणगाव22100027001800
राहूरी -वांबोरी216220026001800
लासलगाव1791470026002100
बारामती66380025002000
चांदवड15000110025001780
सांगली -फळे भाजीपाला4582100025001750
शेवगाव195200025002500
मनमाड600040024762100
मंगळवेढा1971024002000
जळगाव208867523771512
लासलगाव – विंचूर11010100023602100
लासलगाव – निफाड7015100023512125
शिरपूर62950022752050
सिन्नर – नायगाव97850022262000
पिंपळगाव(ब) – सायखेडा3325100021601875
छत्रपती संभाजीनगर231850021501325
धुळे54020020601900
अमरावती- फळ आणि भाजीपाला542150020001750
भुसावळ9120020001600
पुणे-मोशी46380020001400
शेवगाव188150019001900
यावल300121016201310
शेवगाव16750014001400

 

 

 

तर, शेतकरी बांधवानो आपण वरीलप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील बाजार समिति मधील कांदा आवक आणि बाजारभाव हे पहीतले आहेत तर आपणास सूचित करण्यात येते की आपला शेतमाल हा संबंधित बाजारसमिति मध्ये नेण्याच्या अगोदर त्या बाजार समिति मध्ये चौकशी करूनच आपला शेतमाल हा बाजार समिति मध्ये नेण्यात यावा. या ठिकाणी आम्ही फक्त आपल्या माहितीस्तव बाजारभाव देत आहोत तर अधिकृत माहिती साठी आपण संबंधित बाजार समिति साठी संपर्क करावा.

 

हे पण पहा :

 

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!