Kusum Solar Pump: या जिल्ह्याची कुसुम सोलर पंप यादी आली | येथे पहा आपल्या अर्जाचे स्टेटस | कुसुम सोलर पंप योजना
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप Kusum Solar Pump उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येत आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून आज पर्यंत एकूण 71,958 सौर पंप शेतकर्यांच्या शेतावरती स्थापित केले आहेत.
तर, राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून शेतकरी हे कुसुम सोलर पंप Kusum Solar Pump साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. आणि या अर्जंमधून जिल्हयानिहाय कोटा उपलब्ध झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिला जात आहे. तर, यापैकी आता नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, ही यादी आपण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.
तर, आमच्याकडे उपलब्ध झालेल्या जिल्हयांची कुसुम सोलर पंप योजना Kusum Solar Pump पात्र यादी ही डाऊनलोड करू शकता. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पुढील पेज वरती आपला जिल्हा निवडावायचा आहे.
या कुसुम सोलर पंप योजना च्या यादी मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पंप साठी अर्ज केला होता त्यांच्या अर्जाचे स्टेटस हे पाहता येणार आहे. तर, या यादीतील पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व शेतकर्यांना लवकरच सेल्फ सर्वे आणि पेमेंट चे ऑप्शन देण्यात येणार आहे.
या यादीमध्ये आपण आपला अर्ज छाननी झाली आहे का किंवा नाही हे पाहू शकता.
सोलर पंप अर्जाचे स्टेटस : यादी पहा
अधिक वाचा :
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा
* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?
* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र
* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर
* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24