Ladki Bahin Yojana Update : डिसेंबर महिन्याचा हफ्ता वितरण सुरू … तुम्हाला मिळाले का पैसे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (4 votes)

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा येत आहेत.

 

 

तर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची महत्वाची अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचं 1500 /- रूपयांचा हाफता वितरण हे आज पासून सुरू करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana Update)

 

 

परंतु,  अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते. मात्र या बहिणींना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे च मिळणार आहे आणि याचे वितरण हे आज 24 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana Update)

 

 

Tags : Ladki Bahin Yojana Update, majhi ladki bahin yojana, mukhyamantri ladki bahin yojana, mazi ladki bahin yojana, 

 

 

हे पण पहा :

 

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….

* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!