Posted in

MahaDBT Farmer Seed Applicatons: महाडीबीटी पोर्टल खरीप हंगाम 2023 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | प्रमाणित बियाणे, प्रात्यक्षिक बियाणे अर्ज करा

Mahadbt farmer seed applicatons

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कृषि विभाग मार्फत सर्व योजना राबविल्या जात आहेत MahaDBT Farmer Seed Applicatons यामध्ये कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, बियाणे अनुदान व इतर सर्व योजना ह्या महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविल्या जात आहेत.

MahaDBT Farmer Seed Applicatons

 

महाडीबीटी पोर्टल वर कृषि विभाग च्या सर्व योजनांसाठी 24 तास अर्ज सुरू आहेत सर्व शेतकरी हे कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करू शकतात.

 

खरीप हंगाम 2023 करिता कृषि विभाग मार्फत नियोजन झालेले असून आता महाडीबीटी पोर्टल वर बियाणे घटकासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत. MahaDBT Farmer Seed Applicatons

 

बियाणे घटक मध्ये कृषि विभाग मार्फत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक बियाणे या दोन घटकासाठी अर्ज स्वीकारले जातात. MahaDBT Farmer Seed Applicatons  यामध्ये प्रमाणित बियाण्या मध्ये निवड झाल्यानंतर शेतकर्‍याला 50% अनुदानावरती बियाणे दिले जाते आणि पीक प्रात्यक्षिक मध्ये निवड झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना त्या पिकाचे नवीन वाण हे मोफत दिले जाते.

नक्की वाचा  :  बियाणे अनुदान असा करा अर्ज

 

तर, शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर प्रमाणित बियाणे आणि प्रात्यक्षिक बियाणे घटकाकरिता पोर्टल वर अर्ज सादर करावेत. त्यानंतर, पोर्टल द्वारे सोडत यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि निवड झालेल्या शेतकर्‍यांना बियाणे अनुदानावरती देण्यात येणार आहे.

 

महाडीबीटी बियाणे अनुदान साठी अर्ज :

 

अर्ज करण्याचे संकेतस्थळ : महाडीबीटी फार्मर पोर्टल

 

ऑनलाइन अर्ज सुरुवात : 13 मे 2023

 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 25 मे 2023 (बदल होऊ शकतो)

 

पीक : सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका इ.

 

अनुदान : प्रमाणित बियाणे 50% , प्रात्यक्षिक बियाणे 100%

 

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत : येथे पहा/क्लिक करा

 

बियाणे अनुदान साठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

 

 

अधिक वाचा :

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा