Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 4 मे 2023 ते 23 मे 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

नमस्कार शेतकरी बांधवानो, राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरूच आहे आणि हा पाऊस भाग बदलत सर्व ठिकाणी पडत आहे. तर, हा पाऊस, गारपीट आणि विजा पासून सर्व शेतकरी बांधवांनी स्वतः ची, कुटुंबाची आणि पशुधना ची काळजी घ्यावी. Panjab Dakh Havaman andaj

Panjab Dakh Havaman andaj
Panjab Dakh Havaman andaj

 

आज आपण श्री पंजाब डख साहेब (Panjab Dakh Havaman andaj) यांनी दिलेला हवामान अंदाज बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. श्री पंजाब डख साहेब यांनी दिनांक 04 मे ते 23 मे पर्यंत चा हवामान अंदाज सांगितलेला आहे तरी तो हवामान अंदाज खालील प्रमाणे आहे.

 

 

विदर्भ आणि मराठवाडा :

 

विदर्भ आणि मराठवाडा मध्ये दिनांक 4, 5, आणि 6 मे पर्यंत पाऊस असणार आहे.

 

 

पावसाळया सारखा पाऊस

 

पावसाळया सारखा पाऊस : पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोंकण भागात 6, 7, आणि 8 मे दरम्यान पावसाळया सारखा पाऊस पडणार आहे.

 

हवामान कोरडे : 9 मे ते 16 मे दरम्यान राज्यात कोरडे हवामान राहील. Panjab Dakh Havaman andaj

 

परत पाऊस : दि 17, 18, आणि 19 मे दरम्यान राज्यामध्ये परत पाऊस राहील. Panjab Dakh Havaman andaj

 

हवामान कोरडे : राज्यामध्ये नंतर 21,22, आणि 23 मे रोजी हवामान कोरडे राहील.

 

सर्व शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वीजेपासून स्वतः चे आणि कुटुंबाची, पशुधनाची काळजी घ्यावी. पाऊस / विजा पडत असताना झाडाखाली थांबू नये.

 

अधिक वाचा :

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा

* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…

error: Content is protected !!