MahaDBT Farmer : महाडीबीटी अनुदानित बियाणे अर्ज सुरू | हरभरा, ज्वारी, गहू, करडई बियाणे साठी ऑनलाइन अर्ज सुरू | mahadbt seed subsidy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत.

 

mahadbt farmer seed subsidy

 

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर रब्बी पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.

 

 

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर हरभरा, ज्वारी, करडई, मका, जवस इत्यादी पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर करू शकता.

 

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर असून बियाणे निवड (mahadbt lottery) यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज अनुदानित बियाणे वितरण साठी विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

 

 

तर महाडीबीटी(mahadbt) वरील अनुदानित बियाणे सोडत यादी (mahadbt lottery list) प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत.

 

महाडीबीटी पोर्टल वर अनुदानित बियाणे साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या किंवा आपल्या जवळील सीएससी केंद्र वरती भेट द्या. 

 

clickhere-click

 

 

असा करा बियाणे ऑनलाइन अर्ज 

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!