PM Kisan: शेतकर्यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा | पीएम किसान योजना | अन्यथा होणार अपात्र!
PM Kisan : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (PM KISAN) सर्व पी एम किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.
परंतु, या योजनेअंतर्गत काही शेतकर्यांची काही बाबींची पूर्तता करण्याचे राहिले असून त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीयेत. तर, यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), e KYC आणि बँक खाते आधार संलग्न करणे या काही त्रुटि असल्यामुळे राज्यातील बर्याच शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये. तर, संबंधित शेतकरी यांनी आपली त्रुटि पूर्तता ही दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून घ्यावी अन्यथा आपले नाव हे या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यामुळे आपण या योजनेच्या रु. 6000 आणि राज्य शासनाच्या रु. 6000 एकूण रु. 12000/- पासून वंचित राहणार आहेत.
दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेतील शेतकरी यांनी त्यांची त्रुटि पूर्तता करून घ्यावी :
- e-KYC करणे
- Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न करणे
- Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे
वरील प्रमाणे नमूद त्रुटि पूर्तता कशी करावी हे पाहण्यासाठी : येथे भेट द्या
अधिक वाचा :
* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली
* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार
* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त
* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023