MahaDBT Farmer Subsidy : तुषार आणि ठिबक सिंचन चे प्रलंबित अनुदान मिळणार | निधि मंजूर
MahaDBT Farmer Subsidy : महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल वर आपण कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरूवातीला आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी केल्यानंतर आपण विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर आपली निवड होऊन खरेदी केलेल्या घटकाची तपासणी नंतर आपल्याला महाडीबीटी पोर्टल मार्फत अनुदान वितरित केल्या जाते. तर गेल्यावर्षी पासून ठिबक व तुषार संच घटकाचे अनुदान प्रलंबित होते तर आता 144 कोटी रुपये निधि वितरणास मंजूरी मिळाली असून शेतकर्यांना लवकरच हे अनुदान वितरतीत केले जाणार आहे. MahaDBT Farmer Subsidy
सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, तसेच पाण्याचा कार्यक्षम वपा होऊन उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना 80% अनुदान वरती तुषार आणि ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले जाते. MahaDBT Farmer Subsidy
अल्प व अत्यल्प भूधारक ( 2 हे पेक्षा कमी) शेतकर्यांना 80% तर इतर बहू भूधारक शेतकर्यांना 75% अनुदान देय आहे. प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत 55/45% तर उर्वरित 25/30% हे पूरक अनुदान म्हणून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत दिले जाते.
म्हणजेच, तुषार संच साठी शेतकर्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%) आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) असे एकूण रु. 19354/- अनुदान देण्यात येते.
तर, आता हे पूरक अनुदान वितरण करण्यासाठी दिनांक 14/02/2025 रोजी च्या शासन निर्णया नुसार 144 कोटी रुपये मंजूर केले आहेत तर आता लवकरच हे अनुदान पात्र शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. MahaDBT Farmer Subsidy
* महाडीबीटी शेतकरी योजना सोडत यादी 14 फेब्रुवारी 2025
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी आली | 10 फेब्रुवारी 2025 सोडत
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती